सायबर अलर्ट वॉल | भंडारा जिल्हा पोलीस
-
ओटीपी कोणालाही देऊ नका, "पोलीस" असले तरीही
फसवणूक करणारे व्हिडिओ कॉलवर स्वतःला पोलीस किंवा बँक अधिकारी सांगून पैसे किंवा ओटीपी मागतात. कोणताही पोलीस अधिकारी कॉलवर पैसे मागत नाही.
-
सायबर फसवणूक पहिल्या तासात कळवा
फसवणूक झालेल्या रकमेसाठी ताबडतोब १९३० वर कॉल करा; लवकर तक्रार केल्यास बँक रक्कम गोठवू शकते.

