सायबर सुरक्षा टिप्स | भंडारा जिल्हा पोलीस
-
फोन चोरी रोखण्यासाठी पाच सवयी
आयएमईआय क्रमांक जपून ठेवा, बसच्या दारात फोन वापरू नका, स्क्रीन लॉक ठेवा, सिम क्रमांक नोंदवा आणि २४ तासांत तक्रार करा.
-
महिलांसाठी सुरक्षित प्रवास यादी
लाईव्ह लोकेशन शेअर करा, बुक केलेली टॅक्सी निवडा, वाहन क्रमांक नोंदवा आणि काही चुकीचे वाटल्यास संकोच न करता ११२ वर कॉल करा.

